बेगमपुरा वॉर्डात हायमास्टचे भूमिपूजन संभाजीनगर - प्रतिनिधी नगरसेवक सचिन खैरे यांच्या विशेष प्रयत्नांतून शहरातील बेगमपुरा पहाडसिंगपुरा येथील गोगानाथ मंदिराजवळ शहरप्रमुख बाळासाहेब थोरात व अनिल पोलकर यांच्या हस्ते हायमास्टच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी उपशहरप्रमुख हिराभाऊ सलामपुरे,माजी नगरसेवक ज्ञानेश्वर जाधव, जिल्हा युवा सरचिटणीस नारायण सुरे, विभागप्रमुख सुरेश पवार, उपविभागप्रमुख योगेश पवार, सुरेश वाजपेयी,सरपंच सरुबाई खंडागळे संजय फत्तेलष्कर, गोपाल टोकरट, युवराज डोंगरे, गणेश पेरे, संजय चौधरी, विलासअप्पा संभाहरे, गोविंद बुसारी, दिलीप रोकडे, जीवन डोंगरे, शिवाजी इंजे, संदेश वाघ, बिलजु रासने, राजू लहरे पूनम सलामपुरे, शाखाप्रमुख जगदिश बरेटीये, संतोष पवार , गणेश मनगटे, पुतुल पानसे, आशिष पुजारी, करण शिंदें, रोहित ठोकरट, आदिंसह नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.