रेल्वेचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार - खा. चंद्रकांत खैरे संभाजीनगर प्रतिनिधी -जैन कॉम्प्लेक्स ,पिशोर नका, कन्नड येथे शिवसेना नेते तथा खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनिकांच्या मेळाव्याचे आयोजन आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार खैरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. रेल्वेचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असून एक्टरम घाटातील बोगद्याचे काम तीन वर्षात पूर्ण होणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी उपजिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, उपजिल्हाप्रमुख राजू रहाठ,अवचित वळवळे, तालुकाप्रमुख केतन काजे, सोयगाव तालुकाप्रमुख दिलीप मचे तालुका संघटक अण्णासाहेब शिंदे, कन्नड शहरप्रमुखसुनील पवार, महिला आघाडी हर्षली मुठठे, युवा सेना उमेश मोकासे, किसान आघाडी अशोक डापके, व्यापारी आघाडी प्रकाश भारुखा, उपतालुकाप्रमुख शिवाजी थेटे, दिलीप मुठठे, गोकुळ डहाके, विठ्ठल मनगटे, संजय मोटे, राजू राठोड, उपशहरप्रमुख संजय शिंदे, काकासाहेब ठोकळ, विलास गोरे, सुरेश सुरे, दीपक जाधव, विभागप्रमुख दीपक बोडखे, शरद शिरसाट,युवराज चव्हाण, विश्वास मनगटे, अनिल चव्हाण, विलास पवार, काकासाहेब काळे, गुलाब साळुंके, संजय पिंपळे, उपविभागप्रमुख भारत हारदे, कमलाकर चौधरी, फुलचंद कुंटे, गणेश पवार, कौतिक काकडे, संतोष पवार, भाऊसाहेब राठोड, रवी निकम, अशोक मोकासे, कचरू गीते, सोपान गोलाईत, साहेबराव पवार, रामेश्वर ताजने, बाबुराव सोनावणे, ज्ञानेश्वर वेताळ, रामराव ढमाले, लक्ष्मीकांत खरे आदींसह कन्नड तालुक्यातील सरपंच, चेअरमन, शाखाध्यक्ष, सदस्य व शिवसेना कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.