बदनापुर/ प्रतिनिधी / तालुक्यातील सोमठाणा येथिल तलावातील मासेमारीचा ठेका घेतल्याच्या कारणावरुन मारामारी झाल्याची घटना दि. २५ रोजी सकाळी९ः ३० वा. घडली पोलीस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी की अशोक रामकिसन मेंढरे रा. सोमठाणा ता. बदनापूर यांनी बदनापुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की अरोपी: दत्ता भिमराव नागवे, भगवान यशवंतराव कोल्हे , फकिरा नागवे , रामु कोल्हे ,रामकिसन नारायण नागवे , तुकाराम नागवे , अप्पा नागवे , शिवाजी कान्हुले, रामकिसन यशवंता कोल्हे सर्व रा. सोमठाना या अरोपीतानी गैरकायदयाची मंडळी जमऊन आरोपीतानी फिर्यादी व साक्षीदार याना माशे मारीचा ठेका अम्ही घेतला आहे येथे कोणीही थांबायचे नाही असे म्हणुन शिविगाळ करून मारहान करू लागले. तेव्हा भगवान यशवंता कोल्हे यांने लोखडी सब्बल व काठीआणुन काठीने फिर्यादीचे डोक्यात मारून डोके फोडून दुखापत केली व साक्षीदारस अशोक भंडारे यांचे पाठीवर काठीने मारहान केली.व सर्वानी फिर्यादीस व साक्षीदार यांना शिविगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या तसेच मा. जिल्हा अधिकारी सो.जालना यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लगन केले म्हणुन वरिल अरोपीविरुद्ध बदनापुर पोलीस ठाण्यात कलम ३२४ , ३२३,५०४ ,५०६ , १४३ , १४७ , १४८ , १४९ भादवि (१३५) महा. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.पुढिल तपास ढिल्पे हे करित आहे.अशी माहिती ठाणे अमलदार आर.पी. सुपेकर यांनी दिली. पोलीस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी की अशोक रामकिसन मेंढरे रा. सोमठाणा ता. बदनापूर यांनी बदनापुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की अरोपी: दत्ता भिमराव नागवे, भगवान यशवंतराव कोल्हे , फकिरा नागवे , रामु कोल्हे ,रामकिसन नारायण नागवे , तुकाराम नागवे , अप्पा नागवे , शिवाजी कान्हुले, रामकिसन यशवंता कोल्हे सर्व रा. सोमठाना या अरोपीतानी गैरकायदयाची मंडळी जमऊन आरोपीतानी फिर्यादी व साक्षीदार याना माशे मारीचा ठेका अम्ही घेतला आहे येथे कोणीही थांबायचे नाही असे म्हणुन शिविगाळ करून मारहान करू लागले. तेव्हा भगवान यशवंता कोल्हे यांने लोखडी सब्बल व काठीआणुन काठीने फिर्यादीचे डोक्यात मारून डोके फोडून दुखापत केली व साक्षीदारस अशोक भंडारे यांचे पाठीवर काठीने मारहान केली.व सर्वानी फिर्यादीस व साक्षीदार यांना शिविगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या तसेच मा. जिल्हा अधिकारी सो.जालना यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लगन केले म्हणुन वरिल अरोपीविरुद्ध बदनापुर पोलीस ठाण्यात कलम ३२४ , ३२३,५०४ ,५०६ , १४३ , १४७ , १४८ , १४९ भादवि (१३५) महा. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.पुढिल तपास ढिल्पे हे करित आहे.अशी माहिती ठाणे अमलदार आर.पी. सुपेकर यांनी दिली.