एचडीएफसी बँकेतर्फे औरंगाबादमध्येा 'जोश अनलिमिटेड २०१८' या कर्मचा-यांच्याफ क्रीडा स्पधर्धेचे आयोजन • भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रातील अशाप्रकारचा सर्वात मोठा कर्मचारी उपक्रम औरंगाबाद (महाराष्ट्रक), २२ सप्टेंतबर २०१८: एचडीएफसी बँक लिमिटेडने औरंगाबादमधील कर्मचा-यांसाठी त्यांरच्याव वार्षिक क्रीडा स्पंर्धेच्या ७व्याए पर्वाची सुरुवात केली. जोश अनलिमिटेड या नावाने ओळखला जाणारा हा कर्मचा-यांना सामावून घेणारा प्रमुख उपक्रम आहे. बँक खेळाच्याक माध्यामातून आपल्याउ कर्मचा-यांमध्येु फिटनेस व एकूण आरोग्याआला चालना देण्याेसाठी हा उपक्रम राबवते. या महिन्यालच्या सुरुवातीला जोश अनलिमिटेड उपक्रम श्रीनगरमध्येे सुरु करण्यारत आला. आगामी महिन्यांचमध्येु भारतातील ३० हून अधिक शहरांमध्येय हा उपक्रम राबवण्यारत येईल. जोश अनलिमिटेड हा कर्मचा-यांसाठी आयोजित करण्यारत येणा-या देशातील सर्वात मोठ्या उपक्रमांपैकी एक आहे. मागील वर्षी पाच महिन्यां च्याद कालावधीत २९ ठिकाणी आयोजित करण्यालत आलेल्याह या कार्यक्रमात बँकेच्याा १७,००० हून अधिक कर्मचा-यांनी सहभाग घेतला होता. औरंगाबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्ह र्सिटी येथे हा कार्यक्रम पार पडला. ३०० हून अधिक कर्मचा-यांनी क्रिकेट, बॅडमिंटन, कॅरम व लगोरी अशा विविध खेळांमध्येी सहभाग घेतला. हे कर्मचारी औरंगाबादसोबतच धुळे, जळगाव, जालना, पैठण, परभणी व विजापूर अशी आसपासची शहरे आणि नगरांमधील होते. कर्मचा-यांच्याव कुटुंबियांनी देखील या कार्यक्रमाला उत्फूशहरेर्त प्रतिसाद दिला. प्रमुख अतिथी औरंगाबाद जिल्हा् क्रिकेट असोसिएशनचे प्रशिक्षक व माजी राज्य,स्त रीय रणजी क्रिकेट खेळाडू श्री. अनंत नेरळकर आणि सन्मा ननीय अतिथी राष्ट्रीाय स्तधरावरील बॅडमिंटन खेळाडू व आरकेबी अकॅडमीचे प्रशिक्षक श्री. ऋतुपर्ण कुलकर्णी आणि औरंगाबादच्याा उपजिल्हााधिकारी श्रीम. रीटा मैत्रेवर यांच्याण हस्तेट जोश अनलिमिटेड २०१८चे उद्घाटन करण्याूत आले. यावेळी एचडीएफसी बँकेचे मराठवाडा विभागाचे विभागीय प्रमुख श्री. सारंग दाणी आणि बँकेचे वरिष्ठळ अधिकारी व इतर देखील उपस्थित होते.एचडीएफसी बँकेचे मराठवाडा विभागाचे विभागीय प्रमुख श्री. सारंग दाणी म्हिणाले, ''आमचे कर्मचारी आमची मोठी ताकत आहेत. खेळ त्यां चे एकूण आरोग्य व स्वाएस्याार मध्ये् महत्वा्या ची भूमिका बजावतात. म्ह्णूनच आम्ही८ खेळाला देखील अधिक प्राधान्यम देतो. एचडीएफसी बँकेमध्ये् हे सर्वोत्त म व्या सपीठ असल्याशमुळे मला खूप आनंद होत आहे. हे व्यामसपीठ औरंगाबादमधील कर्मचा-यांना स्पतर्धा करण्याासोबतच सांघिकवृत्तीळ व सहसंबंध निर्माण करण्या्ची देखील संधी देते.'' या कार्यक्रमाबाबत बोलताना एचडीएफसी बँकेच्याे एम्लॉयांनई एंगेजमेंट विभागाच्यात प्रमुख श्रीमती नैना पानसे म्हऔणाल्याी, ''आम्हीॉ आमच्याम कर्मचा-यांना त्यां च्या जीवनामध्येा क्रीडा व शारीरिक व्यामयामाचा समावेश करण्यासस प्रोत्सायहित करतो. एक सामाजिक जबाबदार कॉर्पोरेट नागरिक म्हयणून आम्हीण आनंददायी क्षणांचा अनुभव देण्याोसाठी जोश अनलिमिटेड सारखे व्यानसपीठ देखील पुरवतो. वर्षानुवर्षे आमच्याय उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे आणि दरवर्षी स्थाखनांच्याह संख्येनमध्येय देखील वाढ होत आहे. या कायक्रमाच्याय माध्यणमातून औरंगाबादमधील विविध शाखा व विविध ठिकाणी काम करणारे कर्मचारी एका दिवसाच्याम मैत्रीपूर्ण स्पशर्धेसाठी एकत्र येतात.''