जालन्यात एकेरी वाहतुकीसाठी रस्ते निश्चित झालेत जालना,शहरातील वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिरोले आणि पोलीस अध्यक्षक एस चैतन्य यांच्यासह जालना नगरीच्या गराध्यक्षा सौ.संगीता गोरंट्याल यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे जालना शहरातील वाहतुकीचे मार्ग निश्चित करण्यात आले असून, त्यासंदर्भातील निर्णय जिल्हाधिकारी बिनवडे यांनी घेतल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक चत्रभुज काकडे यांनी दिली,जालना शहरातील वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत, तसेचअनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होण्यासाठी एकेरी मार्ग नसल्याचे कारण पुढे येत आहे, या भागातून वाहनांना प्रवेश करण्यास बंदी आहे, अशा मार्गावरून अनेक जण सर्रासपणे वाहने घेऊन येत आहेत, त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते, म्हणून या वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे, दरम्यान या संदर्भातील बदल व यासंदर्भात जागोजागी दिशादर्शक, फलक लावून त्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे, गेल्या तीन महिन्यां मध्ये शहर वाहतूक शाखेने केलेल्या कारवाईत जवळपास हजारो वाहन धारकां कडून दहा लाख तीस हजारांचा दंड वसूल करण्यात आल्याचे सांगितलेजातआहे, पाणी वेस्ट कादराबाद हादराबाद ते नेहरु रोड सर्राफा मामा चौक ते फुलबाजार गांधीच्या म्हणते विठ्ठल मंदिर यांचा समावेश केलेला आहे वाहतुकीसाठी खुले असलेल्या मार्गामध्ये शिवाजी पुतळ्याकडून येणारी वाहने ही बडी सडक मार्गे मुर्गी तलाव सूर्य हॉटेल शिवाजी चौक मार्गे बस स्थानक असा आहे आणि परतीचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे मामा चौक महावीर चौक अलंकार टॉकीज चौक परत महावीर चौक सुभाष चौक पाणीवेस राजमहल टाकीज मंगळवार बाजार मार्ग शिवाजी पुतळा या मार्गाने वाहनांना दोन्हीही बाजूने वाहतूक खुली राहणार आहे या सोबतच सुभाष चौक जुना मोंडा चौक बस स्थानक सुभाष चौक फुलंब्रीकर नाट्यग्रह बस स्थानक या मार्गावरून दोन्ही बाजूने वाहतूक करता येणार आहे तरी रक्षक काकडे यांनी ही माहिती दिली आहे शहरातील वाहतुकीला लागणार आहे [9/12, 4:56 PM] mlqureshipartur@gmail.com: गणेश उत्सवा दरम्यान शांतता अबाधित राखण्यासाठी सहकार्य करा चैतन्य जालना सण उत्सवाच्या काळात सामाजिक सहादू टिकवून ठेवत शांतता व सुव्यवस्था राखण्याची जिल्ह्याची परंपरा असून ही परंपरा कायम ठेवत गणेश उत्सव व मोहर्रम सन शांततेत साजरे करावेत असे आवाहन पोलिस अधिक्षक चैतन्य यांनी केले मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी उपस्थित मार्गदर्शन उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री चैतन्य बोलत होते व्यासपीठावर अप्पर जिल्हाधिकारी पी बी खपले निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, गणेश महासंघाचे अध्यक्ष रवीअग्रवाल, राजेंद्र आबड इकबालपाशा आईशा पोलीस खानम पारसनंद यादव,आदींची उपस्थिती होती पोलीस अधयक्ष चैतन्य म्हणाले की समाजात शांतता कायम राखण्यास पोलीस विभागामार्फत दक्षतेने काम करण्यात येत असून सण उत्सवा प्रसंगी आपल्या कुटुंबाला सोडून पोलीस विभाग जनतेच्या सेवेमध्ये अहोरात्र काम करत आहेत, उत्सवाच्या कालावधीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभागामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे एसआरपीएफच्या 3 कंपन्यांसह इतर जिल्ह्यातून ही आधीचे मनुष्यबळ तैनात ठेवण्यात येणार आहे कोणीही उत्सवाच्या काळात शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास त्याची गय केली जाणार नाही असा इशारा एस चैतन्य यांनी दिला या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी खपले निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र जोशी अप्पर पोलीस अध्यक्ष समाधान पवार यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती बैठकीत शहरातील नागरी समस्या सहित मोठ्या प्रमाणावर गाजल्या यावेळी बाला परदेशी शालन खान अविनाश कवळे मिर्झा अन्वर बॅग एडवोकेट साळवे दिनकर धर्म खिल्लारे रवींद्र देशपांडे सुमित कुलकर्णी यांच्यासह अनेकांनी पाच दिवे तसेच गणेश मंडळाची परवानगी हे मुद्दे उपस्थित केले अनेकांनी जालना शहरात उत्सव शांततेत पार पडण्याची मोठी परंपरा आहे ही परंपरा गणेश उत्सव आणि मोहरमच्या काळातही कायम राहील असे सांगण्यात आले गणेश मंडळाचे अध्यक्ष रवी अग्रवाल गणेश फेस्टिवल चे अध्यक्ष साईनाथ पवार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विमल आगलावे आयशा खां आदींची यावेळी उपस्थिती होती,