शिवसेना सदस्य नोंदणी अभियान संभाजीनगर मध्य शहरात शुभारंभ* शिवसेनेच्या वतीने संभाजीनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली असून आज संभाजीनगरमध्ये मध्य शहरात या अभियानाचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शिवसैनिकांनी नियोजनबद्ध आराखडा तयार करून सदस्य नोंदणी करून घेणे तसेच प्रशासनातर्फे मतदार नोंदणी करण्याचे काम सुरू करण्यात आले असून शिवसैनिकांनी आपापल्या भागातील नवीन मतदार असतील किंवा मतदार दुरुस्ती असेल याकडे लक्ष देऊन आपल्या भागातील मतदार नोंदणी सदस्य नोंदणी करून घेण्याचे आवाहन अंबादास दानवे यांनी केले याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख जयवंत ओक, अनिल पोलकर, उपशहरप्रमुख गणपत खरात,संदेश कवडे, संजय हरणे , माजी नगरसेवक किशोर नागरे, ग्राहक सेवा संघाचे अनिल आर्डक ,विभागप्रमुख सोमनाथ गुंजाळ ,व्ही. डी.शिरसाट उपविभागप्रमुख गौरव पुरंदरे, शाखाप्रमुख रमेश सूर्यवंशी ,देवा भगुरे ,प्रतीक अंकुश ,ज्ञानेश्वर शेळके ,दिलीप घोटकर, रोहित मिसाळ ,राजू इंगळे ,विजय तांदळे, अक्षय गांगुर्डे ,पी.जी. तिवारी, सागर देवमाळी,गणेश धामणे ,प्रकाश साळुंखे ,प्रशांत जाधव आदींची उपस्थिती होती त्याचप्रमाणे दिवाणदेवडी येथे पावन गणेश मंदिर याठिकाणी शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख जयवंत ओक,विधानसभा संघटक गोपाल कुलकर्णी ,उपशहरप्रमुख हिरा सलामपुरे बाळू गडवे, चंद्रकांत इंगळे ,राजू दानवे नगरसेवक सचिन खैरे ,विभाग प्रमुख नरेश मगर ,सतीश कटकटे, सुरेश व्यवहारे, योगेश मिटकर, मनोज उबाळे ,उपविभागप्रमुख निलेश घुले ,श्रावण उदागे, रमेश खरात ,सचिन रीडलोन, शाखाप्रमुख रणजीत दाभाडे, सचिन राठोड ,श्रीरंग आमटे, गणेश भिसे ,सचिन कोतकर, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक सुनिता देव, प्रतिभा जगताप ,शहर संघटक प्राजक्ता राजपूत आदींची उपस्थिती होती.