पत्रकार राजेंद्र तिरुखे यांना शासकीय विश्राम गृह येथे परतुर पञकार संघाच्या वतीने श्रद्धांजली अर्पन करन्यात आली परतूर,- जालना येथील पत्रकार राजेंद्र तिरुखे यांचे अपघाती निधन झाल्याने पत्रकार संघाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शुक्रवारी सकाळी ११ वाजता शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेला तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्यामसुंदर चित्तोडा, राजकुमार भारुका,अजय देसाई,कैलास सोळंके,माणिक जैस्वाल, संजय देशमाने, परमेश्वर बिल्हारे,भारत सवणे प्रभाकर प्रधान, इतरांची उपस्थिती होती.याप्रसंगी श्यामसुंदर चित्तोडा,अजय देसाई इतरांनी आपले मनोगत व्यक्त केले.