बदनापूर फेस्टिव्हल : लावणीचा कार्यक्रम ठरला अती उत्साही दनापुर/ प्रतिनिधी / शुक्रवरी (ता. २१) रात्री प्रसिद्ध लावणी सुरेखा- पुणेकर वतीने लावणीचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. या लावणी कार्यक्रमात लावणी सुरेखा पुणेकर- यांनी ' देवारे देवा गणपती देवा , आला आला गोवीदा आला,बाई मी लाडाचीग लडाची,याराऊ जी बसा भाऊजी, झाडाला पिकला अंबा आदी एकापेक्षा एक सरस लावणी , गिते गाऊन उपस्थितांना मने जिकली. या कार्यक्रमात या रावजी बसा भाऊजी हि लावणी सादर करण्यात आली. या कार्यक्रमास महिला - पुरुषांची मोठी उपस्थिती होती. यावेळी काँग्रेस पक्षाचे राजेंद्र जयस्वाल, तथा पत्रकार बांधवांची प्रमुख उपस्थिती होती.