गुरâ परिवार औरंगाबाद तर्फे महारक्तदान व आरोग्य तपासणी शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद १८५ रक्तदात्यांनी केले रक्तदान केले तर २५० लोकांनी केली मोफत आरोग्य तपासणी औरंगाबाद प्रतिनिधी - व्रâांतीकारी राष्ट्रसंत मुनिश्री तरâणसागरजी महाराज यांच्या ५२ व्या जन्म जयंती निमीत्त चि.आकाश पाटणी व सौ.श्रध्दा निलेश पाटणी यांच्या स्मरणार्थ दिनांक २३ जुन रविवार रोजी चंद्रसागर दिगंबर जैन धर्मशाळा शहागंज येथे ८ ते १ पर्यत महारक्तदान एवं आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. गुरâ परिवाराच्या वतीने नेहमी सामाजिक व जनकल्याणकारी,शैक्षणिक,धार्मिक विविध कार्यकमाचे आयोजन करण्यात येत असते गत ११ वर्षापासुन तरâणसागरजी महाराजांच्या जन्मजयंती निमीत्त कार्यकम राबविले जातात. गुरâ परिवाराच्या देशभरात १०० च्या वर शाखा आहेत. यावेळी यामध्ये १८५ रक्तदात्यांनी रक्तदान केले तर हदयरोग,आस्थीरोग,पोटाचे विकार,फिजीओथेरपी,निरोलॉजीस्ट,नेत्र तपासणीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये २५० लोकांनी मोफत तपासणी केली. सर्व प्रथम भगवान शांतीनाथांच्या चरणी व व्रâांतीकारी राष्ट्रसंत तरâणसागरजी महाराज यांच्या फोटोला माल्यार्पन व दिप प्रज्वलन करâन कार्यकमाची सुरâवात करण्यात आली. यावेळी दिप प्रज्वलन डी.यु.जैन,निलम अजमेरा,संतोष पेंढारी,पंडित जिवनप्रकाश जैन,प्रमोद जैन,ललीत पाटणी,प्रकाशकाका पाटणी,माणिकचंद गंगवाल,डी.बी.कासलीवाल,अशोक अजमेरा,गुरâ परिवाराचे अध्यक्ष निलेश सेठी,विलास साहुजी,अमोल पाटणी,सुनिल सेठी,पवन पाटणी,मनि लोहाडे,आनंद सेठी, के.बी.पाटणी,आशिष कटारिया,संजय पापडीवाल,अनुज दगडा आदी मान्यवरांच्या हस्ते आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यकमाचे सुत्रसंचालन राहुल पांडे व निलेश पहाडे यांनी केले. यावेळी मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी हदयरोग तज्ञ डॉ.आशिष देशपांडे ,मेंदु विकार तज्ञ डॉ.पांडुरंग वटटमवार,आस्थिरोग तज्ञ डॉ.योगेश मापारी,पोटविकार तज्ञ डॉ.राहुल तळेले,फिजीओथेरफिस्ट डॉ.मयुर अजमेरा,नेत्रतपासणी डॉ.सन्मती ठोले महावीर इंटरनॅशनल तर्फे करण्यात आली. तसेच औरंगाबाद ब्लड बॅक व लायन्स ब्लड बॅकेचे डॉ.पाटणी,डॉ.पाटोदी यावेळी सहकार्य लाभले. यावेळी मा.खा.चंद्रकांत खैरे,राजु शिंदे यांनी यावेळी मुनिश्री तरâणसागरजी महाराजांविषयी सांगीतले की, जसे नदी,तलाव,विहीर मधील पाणी कितीही काढले तरी खाली होत नाही ते वाढतच जाते त्याच प्रमाणे गरजु व्यक्तीला रक्त दिल्यास त्याचे शरीर निरोगी व स्वस्थ राहते असेही सांगीतले तसेच महाराजांच्या कडवे प्रवचनाची देशाला आज गरज आहे. यावेळी कार्यकम यशस्वी करण्यासाठी प्रितम पाटणी,निलेश पहाडे,प्रमोद पहाडे,समिर ठोले,रोहीत काला,राहुल पांडे,रोहित गंगवाल, निलेश गंगवाल,अमोल कासलीवाल,कुणाल ठोले,राकेश पांडे,संभाजी तवार,विनोद लोहाडे,मुकेश साहुजी,एम.आर.बडजाते,सावन चुडीवाल,निलेश पाटणी,गौरव कासलीवाल,अंकुर साहुजी पियुष कासलीवाल यांच्यासह अरिहंतनगर, बालाजीनगर, हडको,शिवाजीनगर,चिंतामणी कॉलनी,वेदांतनगर,आर्यनंदी कॉलनी येथील मंदिराचे पदाधिकारी व समाज बांधव मोठया संख्येने उपस्थिती होती.