बदनापुर पोलीस ठाण्याच्या वतीने गणपती उत्सव व मोहर्रम निमित्त बदनापुर शहरात पथसंचलन दि.२० रोजी साय.६ः०० वा. करण्यात आले.या वेळी जालना पोलीस अधिकारी शिलवंत ढवळे, बदनापुर पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक रामेश्वर खन्नाळ , साह. पो. नि. दिलिप जगदाळे, पोलीस उपनिरिक्षक चैनसिंग गुसिंगे , गोपनिय शाखेच किशोर पुगळे , जमादार शेख इब्राहिम , कसबे , केवट, अनिल चव्हान , सय्यद उस्मान , आय.जी. शेख, ढिल्पे , शिवाजी अंभोरे सह दोनसे पोलीसानी हे पथसंचालन केले