खासदार चंद्रकांत खैरे यांचा वैजापुर दौरा संभाजीनगर (प्रतिनिधी) :- शिवसेना भाजपा, रिपाई, शिवसंग्राम महायुतीचे अधिकृत उमेदवार चंदकांत खैरे यांच्या प्रचारार्थ दि। १ एप्रिल राजी वैजापुर तालुक्यात जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे। सकाळी १०. ०० वाजता वाहेगाव, दुपारीद १२. ०० वाजता महालगाव, ४. ०० वाजता लाडगाव, सायंकाळी ६. ०० वाजता वैजापुर शहर आदी ठिकाणी जाहीर सभा होणार आहे। यावेळी खासदार चंदकांत खैरे, माजी आमदार आर. एम. वाणी, भाजपा जि. अध्यक्ष एकनाथ जाधव, तालुकाप्रमुख रमेश बोरनारे, उपजिलहा प्रमुख बाबासाहेब जगजाप, संतोष काळवणे, उपनगरअध्यक्ष शेख साबेरभाई, शहरप्रमुख राजेंद्र साळूंके, तालुकाप्रमुख सुभाष कानडे, जि. प. गटनेता अविनाश गलांडे, जि. प. सदस्य रामहरी बापु जाधव, जि. प. सदस्य वैशाली पाटील, मनाली मिसाळ, संजय निकम, सुनभा भोपळे, युवासेना अधिकारी सचिन वाणी, युवासेना शहरअधिकारी अमिर अली, अखील शेट, कय्युमशेट सौदागर, नगरअध्यक्ष शिलपा परदेशी, माजी नगरअध्यक्ष दिनेश परदेशी, भाजपा शहर अध्यक्ष इंगळे, नगरपालिका गटनेता प्रकाश चव्हाण, मार्केट कमटी माजी उपसभापती चव्हाण, खरेदी विक्री संघाचे चेअरमन औताडे अण्णा आदींसह शिवसेना भाजपा, रिपाई, शिवसंग्राम पक्षाचे पदाधिकारी उपस्थि्त राहणार आहे.