महायुतीचे उमेदवार खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नाचनवेल येथील प्रचार सभेला उदंड प्रतिसाद संभाजीनगर ( प्रतिनिधी ) "- शिवसेना भाजपा रिपाई महायुतीचे लोकसभेचे उमेदवार शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ नाचनवेल, करंजखेडा, शेलगाव, वासडी येथे प्रचार सभा घेण्यात आल्या. या प्रकार सभेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. यावेळी जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, भाजपा जिल्हाउपाध्यक्ष संजय खंबायते, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अवचित वळवळे, भाजपा जिल्हासचिव संजय गव्हाणे, भाजपा ता.अध्यक्ष बन्सीधर निकम, शिवसेना ता.प्रमुख केतन काजे, शिवसेना संपर्कप्रमुख कला ओझा, सहसंपर्कप्रमुख सुनीता आऊलवार, राखी परदेशी डाँ.अण्णासाहेब शिंदे, उदयसिंग राजपूत, मारोती राठोड, शिवाजी थेटे, भाजपा जि.प.सदस्य किशोर पवार, देविदास जाधव, सुरेश गुजराने, काकासाहेब तायडे, भाजपा प.स.सदस्य सुभाष बावस्कर, युवा मोर्चाचे कल्याण पा.जजांळ, विठ्ठल मनगटे, गोकुळ डहाके, संजय पिंपळे, शिवाजी थोरात, रामराव ढमाले, ज्ञानेश्वर वेताळ, विलास पवार, उमेश मोकासे, संतोष पवार, विश्वास मनगटे, संदीप पवार, बाबुराव सोनवणे, भाजपाचे भगवान कांदे भगवान कोल्हे, राहुल वळवळे, सचिन पवार, पप्पू दवंगे, गोविंद मोकासे, गणेश घुगे, वाल्मिक आगे, दिपक म्हसके, विलास पाटणी, खंडू मुगले, कचरू गिते, अर्जुन काळे, कारभारी खुर्दे, विकास राजपुत यांच्या सह अन्य पदाधिकारी व नागरीक मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित होते.