पोलिस निरीक्षक श्री़ शरद एऩ इंगळे यांनी देवगिरी अभियांत्रिकी महाविदयालयाच्या विदयाथ्र्यांसोबत साधला संवाद दि़ ४-९-२०१८, रोजी पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांनी सिव्हील इंजिनिअरींगच्या व्दितीय वर्षातील विदयाथ्र्यांसोबत त्यांचे मनोगत व्यक्त केले़ त्यामध्ये त्यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले़ आपल्या जिवणामध्ये आपल्याला चढउतारांशिवाय पर्याय नाही असे सांगत त्यांनी विदयाथ्र्यांना व्यसनाधीन होउâ नका, कुठलाही गुन्हा करâ नका, मेहनत आणि प्रामाणिकपणा हाच आपल्या जिवणामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग आहे असे सांगितले, त्याचबरोबर त्यांच्या सेवेमधील अनुभव त्यांनी मुलांना सांगितले़ गुंडगीरीच्या लोकांचे मतपरीवर्तीत करâन त्यांना योग्य मार्गावर आनन्यासाठी त्यांनी त्याच्या सेवेत खुप प्रयत्न केली, तसेच त्यांनी आजचा ज्वलंत प्रश्न असलेला हुंडा बळी वर मुलांना मार्गदर्शन केले़ मी स्व:त हुंडा घेतला नाही आणि दुस-यांना घेउâ देत नाही असे त्यांनी सांगितले़ हुंडयांमुळे अनेक लोकांना जमीनी विकाव्या लागल्याव आज ते हालाखीचे जिवन जगत आहे़ असे त्यांनी सांगितले यावेळी विदयाथ्र्यांनी हुंडा घेनार नाही अशी शपथ घेतली़ या कार्यव्रâमप्रसंगी महाविदयालयाचे संचालक डॉ़ उल्हास शिउरकर, उपप्राचार्य प्रा़ संजय कल्याणकर, विभाग पमुख डॉ़ गजेंद्र गंधे, डॉ़ सत्यवान धोंडगे ,प्रा़ प्रकाश तौर, डॉ़ राजेश औटी, प्रा़ रâपेश रेब्बा, व प्रा़ सौरभ निरखे हे उपस्थित होते़