स्वर्गिय माजी खा. अंकुशराव टोपे यांच्या जंयती निर्मित स्वर्गिय बाबासाहेब नाईक निवासी मुंक बंधीर निवासी विद्यालय जालना येथेते स्वर्गिय माजी खा. अंकुशराव टोपे यांच्या जंयती निर्मित मुला मुलीना फळ व फुट देताना राष्ट्रवादी कॉग्रस पार्टीचे शहरध्यक्ष राजेश राऊत नगर सेवक जयंत राजे भोसले युकव शहर अध्यक्ष राजेद्र जाधव दशरत तोंडुळे या कायकमाच्या विनित राष्ट्रवादी कॉगे्रसच्या माहिल कार्यकर्त्या सौ.रेखाताई निकळजे विद्यालयाचे मुख्यद्यापक परविन गंद्रे शिक्षक कोकाटे महेश तौर नरेश जैस्वाल,लक्ष्मीबाई पाटोले,नंदाबाई गवई,ज्योतीबाई तांदळे, गौरी तांदळे व मुक बंधीर विद्यार्थी दिसत आहे.