कोपरगावमधील उत्कृष्ट ज्वेलरी (दागिन्यांचे) एक खास प्रदर्शन कोपरगाव :- ज्वेलरीचे (दागिन्यांचे) भारतातील सर्वात विश्वासार्ह ब्रॅंड रिलायन्स ज्वेल्स,15 मार्च ते 17 मार्च, सकाळी 10:00ते संध्याकाळी 8:00या वेळेत हॉटेल वीरा पॅलेस, मुख्य रोड,कोपरगाव येथे त्यांच्या एलिट गोल्ड आणि डायमंड ज्वेलरीचे कलेक्शन प्रदर्शित करणार आहे.हे प्रदर्शन आदर्श हस्तकलाकौशल्याने तयार केलेल्या विशेष डिझाईन आणि अँटिक गोल्ड, कुंदन, क्लासिक यल्लो गोल्ड डिझाईन्स, फिलीग्रीमधील विविध प्रकारचे हार, कानातले, बांगड्या आणि हीर्‍यांची अप्रतिम श्रेणी आणि अनेक दागिने प्रदर्शित करेल. ज्वेलरी (दागिन्यांच्या) प्रेमींसाठी वन-स्टॉप शॉप असल्याने,हा ब्रॅंड लग्न, पार्टीज, आणि उत्सवांपासून ते दररोज परिधान करण्यासाठी परंपरागत, सांस्कृतिक वारसा असेलेले आणि समकालीन डिझाईनमध्ये आणि आंतरराष्ट्रीय प्रमाणित डायमंड डिझाईनच्या श्रेणीमध्ये 100% शुद्ध सोन्याचे दागिनेप्रदान करतो. प्रदर्शनात, ग्राहकांनाहीर्‍यांच्या दागिन्यांवर20% पर्यंत सूट,आणि सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 30% पर्यंत सूट आणि जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर पूर्ण रक्कम परत मिळू शकते.