कननड प्रतिनिधि :- कन्नड तालुक्यातील वरजडी चे विद्यार्थी सहल महाणुन गेले विमानानी फिरायला एक आठवण विमानवारीची व विधानभवन मुंबई येथे विधानसभा अध्यक्ष मा. हरीभाऊ बागडे साहेब यांची विधानभवनात घेतलेल्या मुलाखतीची... महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष आणि वरवंडी तांडा येथील विद्यार्थी व शिक्षक यांचा जवळपास अर्धा तास रंगलेला दिलखुलास संवाद.. खरेच लेकरांनो खूप अभिमान वाटतोय रे तुमचा..किती आत्मविश्वास निर्माण झालाय तुमच्यात.. खरंच जिंकलात तुम्ही.. : यावेळी आमचे प्रेरणास्थान आदरणीय नंदकुमार साहेब यांची खास आठवण निघाली.. आदरणीय नंदकुमार साहेब यांच्यामुळेच आज आम्ही एका उंचीवर पोहचलो ही जाणीव या प्रसंगी झाली.. : माजी प्रधान शिक्षण सचिव नंदकुमार साहेब यांच्याशी यावेळी संपर्क झाला परंतु साहेबांची भेट होऊ शकली नाही..याची खंत कायम राहील.. साहेबांनी यावेळी फोनवरून तब्बल ७ मिनिटे विद्यार्थ्यांना संदेश व अशीच आकाशात उंच भरारी घेत रहा या शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार संदिपान भुमरे साहेब यांची खास उपस्थिती होती...