दैनिक "आत्ताच एक्सप्रेस" दिवाळी अंकाचे प्रकाशन औरंगाबाद येथे महाराष्ट्र राज्य पञकार संघ, प्रदेश अध्यक्ष मा.वसंतजी मुंडे यांच्या हास्ते करण्यात आले यावेळी मुख्य संपादक सुग्रीव मुंडे सह अनेकांची उपस्थिती होती