औरंगाबाद येथे महाराष्ट्र राज्य पञकार संघ यानी आयोजित केलेल्या दिपावली स्नेहमिलन वेळी प्रदेश अध्यक्ष मा.वसंतजी मुंडे याना मुख्य संपादक सुग्रीव मुंडे यानी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाप्रसंगी विविध वृत्तपञाचे संपादक ,पञकार उपस्थितीत होते.