दैनिक "आत्ताच एक्सप्रेस" दिवाळी अंकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री डाॕ.भागवतरावजी कराड यांच्या हास्ते करण्यात आले यावेळी औरंगाबाद शहराचे मा. महापौर भगवान बापु घडामोडे,एकनाथरावजी जाधव,मुख्य संपादक सुग्रीव मुंडे सह अनेकांची उपस्थिती होती.