अमन व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी अकरमखान पठाण यांची निवङ बदनापूर येथे अमन व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी अकरमखान पठाण यांची निवङ झाल्याबद्दल सत्कार बुशरा कंस्ट्रक्शन ऑफिस मध्ये करण्यात आला या वेळी ,ठेकेदार फेरोज खान पठाण(बुशरा कंन्ट्रक्सन), रफीक खान पठाण,वहीद सेट,रहेमान हाफीस साहाब,शेख यकीन,अफरोज पठाण,युनुस पठाण सय्यद रफीक अली, मुनीर खान(मेजर)अनील देशमुख,पत्रकार समीर खान, छायाचिञात दिसत आहे.