आष्टी रेल्वे गेट अखेर घेणार मोकळा श्वास परतुर प्रतिनिधि-येथील आष्टी रस्त्यावरील बहुचर्चित व बहुप्रतिक्षिक रेल्वे उड़ान पुलाच्या कामाचे भूमिपूजन काल ना. लोणीकर यांच्या हस्ते झाले, यामुळे वहातुकीची डोकेदुःखी अखेर दूर होणार आहे परतुर शहरातील आष्टी परतुर रस्त्यावरीलवहातुकीची कोंडी ही नेहमीचीच बनलेली आहे, त्यामुळे वाहन चालकाच्या वेळेचा आणि इंधना चिहि अपव्यय होत होता, काही व्यापार्यांचा विरोध असल्याने येथील उड्डान पुलाच्या कामाचे भिजते घोंगड़े होते,दरम्यान पालकमंत्री लोणीकर यांनी व्यापार्याचिं बैठक घेत यशस्वी चर्चा केली होती, आता उड्डाण पुलाच्या कामासाठी45कोटि रुपयाची तरतूद करण्यात आली, कामाचेही भूमिपूजन झाल्याने हा प्रश्न मार्गी लागला आहे,