बदनापुर /राजेद्रकुमार (भैया) जैस्वाल यांची राष्ट्रीय व अंतरराष्टीय कक्षेत मानवधिकार संघटन पदी नियुक्ति बदनापुर येथील राजेद्रकुमार (भैया) जैस्वाल यांची राष्ट्रीय व अंतरराष्टीय कक्षेत मानवधिकार संघटन पदी नियुक्ति झाल्याने दि. १५ शनिवार रोजी बदनापुर शहर कॉग्रेस कमिटी ने राजेद्र कुमार जैस्वाल भैया यांचा सत्कार करुन त्याच्या हस्ते व बदनापुर शहर कॉग्रेस कडून बदनापुर येथिल मुकबधिर शाळेत विद्यार्थाना चॉकलेट , फळ , व वहया वहयाचे वाटप केले या वेळी मोबिन खान , परमेश्वर गोते , हाजी गुलजार बेग , हाजी असिफ मोमीन , जयसिंग खोकड , कलाबाई शेजुळ , शेख अनवर आतार, विकी रगडे , शफीक कुरेशी , व बदनापुर शहर कॉग्रेस कमिटीचे पदधिकारी व मुकबधिर शाळेतील विद्यार्थी यांनी राजेद्र कुमार (भैया) जैस्वाल यांचे स्वागत करून पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या