भारत सरकारच्या एक कदम स्वच्छता की ओर, या मोहिमे अंतर्गत सरकारने"स्वच्छता ही सेवा" ही मोहीम शनिवार (ता१५) पासून आरंभ करून ०२ऑक्टोबर २०१८ पर्यंत राबविण्याचा शुभारंभ नगराध्यक्षा शिल्पा परदेशी व उपनगराध्यक्ष साबेरखान व स्वच्छता दूत धोंडिरामसिंह राजपूत ,अभियंता प्रकाश पाटील स्वप्नील खिल्लारे भागीनाथ त्रिभुवन प्रमोद निकाळे यांच्या उपस्थितीत शनिवार ता,१८,रोजी स्टेशन रोड,पालिका उद्यान व शास्त्री नगर येथे स्वछता व श्रमदान करून झाला,या प्रसंगी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी व साबेरखान यांनी शहर स्वछता साठी सर्व थरातील नागरिक पुरुष व महिला यांनी एकत्र येऊन स्वछता ही सेवा राबविण्याचे आवाहन केले,न,प,कर्मचारी व अधिकारी वर्ग यांनीही स्वच्छते बाबत जागृकता बाळगावी असे आवाहन केले,व स्वतः सफाई केली,या प्रसंगी नगरसेवक उल्हास ठोंबरे,दशरथ बनकर,डॉ,निलेश भाटिया,स्वप्नील जेजुरकर श्री बोर्डे,नगरसेविका अनिता तांबे,सुप्रिया व्यवहारे,डॉ,प्रीती भोपळे,उपमुख्याधिकारी प्रमोद पाटील,अभियंता प्रकाश पाटील,श्री खिल्लारे,बाळासाहेव चव्हाण,वाल्मिक शेटे,गणेश टीभे,अरुण कुलकर्णी,शंकर जोरे,निर्मला जाधव, संतोष रत्नपारखी,इत्यादींनी सहभाग नोंदविला,(फोटो कॅपशन नगराध्यक्षा परदेशी व साबेरखा न,डॉनिलेश भाटिया)