8 व्या राष्ट्रीय सब-ज्युनियर लंगडी स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांच्या लंगडी संघाने द्वितीय पारीतोषिक व मुलीच्या संघाने त्रितीय पारीतोषिक पटकावले केलेल्या कामगिरीबद्दल औरंगाबादच्या राहुल पवार, विजय सावर्डे, ओंकार शेटे, संस्कृति वडगांवकर, राजश्री बनसोड, व वैशाली भमने तसेच संघातील ईतर सर्व खेळाडूनचे तसेच लंगडी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व औरंगाबाद जिल्हा हौशी लंगडी संघटना, औरंगाबाद, आदिनचे हार्दीक हार्दीक अभिनंदन