निल्लोडचे भूमिपुत्र कृष्णा गोराडे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 33 वर्ष सेवा देऊन आज निवृत्त झाले त्यानिमित्त निल्लोड प्रतिनिधी :- सिल्लोड तालुक्यातील निल्लोडचे भूमिपुत्र कृष्णा गोराडे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 33 वर्ष सेवा देऊन आज निवृत्त झाले त्यानिमित्त सिल्लोड आगारात निरोप सभारंभ ठेवण्यात आला होता. त्यांनी तेहतीस वर्ष आपल्या नोकरीच्या मदयमातून जनतेची सेवा केली,याप्रसंगी आगार प्रमुख पी.ए. भोंडवे,लेखागार कृष्णा कावले, टीआय सतीष अंभोरे,वाहन परिक्षक दांडगे,कामगार संघटनेचे सचिव सुधाकर गोराडे,फरकाडे,सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक जयप्रकाश गोराडे,रामेश्वर आहेर,सुरेश गोराडे,उत्तम शिंदे,सुनील गोराडे,काकासाहेब आहेर,पांडुरंग खटाळ,कमलाकर गोराडे,सुधाकर आहेर,कैलास मगर,बाळू गोराडे,रावसाहेब गोराडे,भगवान गोराडे,रंगनाथ काळे,गणेश गोराडे,सुखदेव सांगळे,संतोष आहेर,प्रभाकर गोराडे यांच्यासह ग्रामस्थ व कर्मचारी यांनी त्यांना पुढील आयुष्या साठी शुभेच्छा दिल्या