वैजापूर तालुक्यात शिवसेना सदस्य नोंदणी अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद शिवसेना संभाजीनगर शाखेच्यावतीने ठीकठिकाणी सदस्य अभियानास सुरुवात झाली असून या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे लोकसभा ,विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी ,संघटना मजबूत करण्याच्या उद्दिष्टाने सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे यावेळी मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी करण्याचे आव्हान शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केले वैजापूर तालुक्यात शिऊर येथे श्री गणेश मंदिर याठिकाणी शिवुर, वाकला, बोरसर ,खंडाळा या विभागाची सदस्य नोंदणी अभियान संपन्न झाली त्याचप्रमाणे वैजापूर शहर, वांजरगाव ,सवंदगाव ,महालगाव, लासुरगाव या विभागाचे सदस्य नोंदणी अभियान श्री सुंदर गणपती मंदिर वैजापूर शहरात संपन्न झाले यावेळी तालुका प्रमुख रमेश बोरणारे जिल्हा परिषद सदस्य रामहरी बापू जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती राजेंद्र चव्हाण उप तालुकाप्रमुख विठ्ठल डमाळे गोरख आहेर नंदकिशोर जाधव विभाग प्रमुख सतीश पाटील गोरे अशोक चव्हाण बाळासाहेब जाधव समाधान सूर्यवंशी लक्ष्मण घोडके सुदाम जाधव सचिन जाधव बाळनाथ मुळे कारभारी पवार संजय डघाळे राजेंद्र काटे अण्णा पगारे पारस नागलोट मधुकर गायकवाड रामदास भागवत जनार्दन उगले आदीची उपस्थिति होती त्याचप्रमाणे वैजापूर शहर येथे उपनगर अध्यक्ष साबिर भाई सुनील गायकवाड बंडू वाणी रमेश सावंत स्वप्निल जेजुरकर ज्ञानेश्वर टेके राजू साळुंके भोपळे मॅडम सचिन वाणी फिरोज खान नानासाहेब थोरात रमेश हाडोळे विष्णू जेजुरकर गोरख बागुल हिमेश वाणी दुर्गा भाऊ राजपूत पंढरीनाथ कदम कमलेश अंबेकर अशोक डोळस रवींद्र निळे रतन डोळस नवनाथ डोळस कल्याण डोळस भिकचंद डोळस आदींची उपस्थिती होती त्याचप्रमाणे गंगापूर वैजापूर विधानसभा क्षेत्रातील कोळघर या ठिकाणी संपन्न झाले येथील सदस्य नोंदणीप्रसंगी उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर तालुकाप्रमुख रमेश बोरणारे ,सुभाष कानडे, युवासेना जिल्हा युवा अधिकारी संतोष माने उपतालुकाप्रमुख अनिल चव्हाण गोरख डोळस पांडुरंग कापे मच्छिंद्र देवकर चांगदेव जोशी रमेश सावंत संजय डोळस रामभाऊ दोघे दादा साठे गोविंद राऊत रावसाहेब डोळस बालचंद्र काळे सुखदेव डोळस भागचंद दुबे बाजीराव चव्हाण राजेंद्र नरोडे कल्याण राजपूत ज्ञानेश्वर कल्याण जगताप श्रीकांत साळुंखे भाऊसाहेब गलांडे बंडू जगताप आणि गणेश साळुंके गोपीनाथ आणि राहुल साळुंके धर्मेंद्र पवार गणेश आदींची उपस्थिती होती