दैनिक आत्ताच एक्सप्रेसच्या attachexpress.com व साप्ताहिक नौकरी एक्सप्रेस naukriexpress.in संकेत स्थळाचे उदघाटन मा.मुकुदंजी चिलवंत (जिल्हा माहिती अधिकारी औरंगाबाद ) व मा.गजाननजी पुंडे ( प्रकल्प अधिकारी ,अदिवासी विकास प्रकल्प औरंगाबाद ) ,लिगंदरीचे सरंपच मा.काशिनाथ ढाकणे,मराठी पञकार संघाचे अध्यक्ष मा.प्रविण बुरांडे यांच्या उपस्थितीत सम्पनं.