21 फुटांची गणेश मुर्तीची स्थापना औरंगाबाद - गणेश उत्सवानिमित्त राजीव गांधी स्टेडियम एन-5 सिडकोे येथे आनंद नगरीचे आज पासून आयोजन करण्यात आले आहे. आनंद नगरी गणेश मंडळातर्फे 21 फुटांची गणेश मुर्तीची स्थापना करण्यात आली आहे. गणपतीचे दर्शन घेण्यासाठी नागरिक येथे गर्दी करत आहेत.