परतुर ला कायमस्वरूपी तालुका कुर्षी अधीकारी मिळनार का ? तालुका कुर्षी कार्यलया कारभार चालतो रामभरोसे कांबळे नंतर तालुका कुर्षी अधीकारी मनुन काटे यांच्या कडे प्रभारी पदभार होतो आता तो बदलुन आठ दिवसापुर्वी दिला वाघमारे यांच्या कडे कुर्षी कार्यलयातील कारभार चालतो कागदो पञी आष्टी मंडळ ने पन्नास ते साठ शेततळे पुर्ण केले पन लाभार्थी कोन प्रत्यक्ष सत्य तपासन्याची आवश्कता असुन या मधे मोठया प्रमानात भष्टचार असन्याची चर्चा जोर धरत असुन आष्टी मंडळ मधे एकुन बेचीळीस गावे आहेत सरासरी धरली तरी एका गावात एक तरि शेततळे पुर्ण झाले का असा प्रश्नन निमॉन होत असुन बेचाळीस गावा पैकी काही गावातील शेतकर्याना शेततळे भेटले सुध्धा नाही मग पन्नास ते साठ शेततळे दिले कोनाला या विषय आष्टी मंडळ अधीकारी ठोले यांच्याशी सर्पक केला असता कुर्षी कार्यलया अर्तगत आष्टी मंडळाने मागेल त्याला शेततळे या योजने अर्तगत चालु वर्षा मधे जवळपास साठ शेत तळे दिले असल्याचे माहिती आष्टी मंडळ अधीकारी ढोले यांनी दिली परतुर तालुक्या मधील आष्टी मंडळातील सर्व शेतकर्याना शेततळाचे काम पुर्ण केले असल्याची माहिती त्यांनी दिली त्यांना शेततळ्याचा लाभ घेणार्या शेतकर्याची यादी मिळेल का विचारना केली असता यादी करिता तुम्हाला अर्ज करने लागेल तसेच आता माझ्या जवळ उपल्बध नाही त्या करिता दोन दिवस लागतील असे मनुन वेळ मारून नेली हा सर्व प्रकार मनजे दाल मे कुछ काला तो नही